नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी डिलाईल रोडचं ‘आत्मशांती’

मुंबई, परळ | नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आत्मशांती या नॉनव्हेज हॉटेलला जेवायला जाणं एक पर्वणी असते.

इथल्या हॉटेलमधील चिकन मसाला अनेकांची आवडती डीश आहे. या बरोबरचं अंड्यासह मसाला असलेला बैदाही लोकप्रिय आहे. 1393840997249

या मसालेदार चिकन-मटण सोबत मिळणारी रोटीही इथे छानपैकी पूर्ण शेकलेली असल्याने फेमस झाली आहे. पक्के तिखट नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी एक पर्वणीचं असते.1393834727388

1393840996028तुम्हाला मासे खायचे असतील तर माशांवरही ताव मारता येतो.

मात्र इथल्या चिकन आणि मटणाची मजा काही वेगळीच आहे. यासोबत इथली कडक सोलकढी प्यायला विसरू नका.

तिखट आणि मसालेदार चिकन आणि मटण खाणाऱ्यांनी या हॉटेलला जरूर एकदा तरी भेट द्यावी.

पत्ता – आत्मशांती, 6 अे, दु.नं.14, पृथ्वीवंदन सोसायटी, ना.म.जोशी मार्ग, मुंबई 400 013

पाहा आत्मशांती गुगल मॅपवर

4 Comments to “नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी डिलाईल रोडचं ‘आत्मशांती’”

  1. If you could attach map location for such places will be a great advantage for delicacy lovers.

    1. आम्ही मॅप लावण्याचा प्रयत्न करतोय, पण तांत्रिक दृष्ट्या अ़डचणी येत आहेत. तुम्ही दिलेला सल्ल्याची लवकरच अंमलबजावणी करू, खुप सारे धन्यवाद

  2. धन्यवाद,
    तूर्तास आपण नुसता दुवा देवू शकता. वरील ठिकाणासाठी खालील दुवा उपयोगी होईल.
    https://www.google.com/maps/place/Prithvi+Vandan+CHS/@18.991758,72.831223,17z/data=!3m1!4b1!4m2!3m1!1s0x3be7cef4547d9d97:0xd4f5e1c61a20fe9e

  3. छान

Leave a Reply