अमळनेरच्या अंबर हॉटेलची प्रसिद्ध मिसळ

अमळनेर : जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये कचेरीकडून बसस्टॅण्डकडे जातांना अंबर नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलवरची मिसळ ही अप्रतिम आहे, ही मिसळ …