Mumbai’s Most Popular and Delicious Falooda | BABA Falooda

MUMBAI : (Susmita Bhadane) If you want to test Mumbai’s Best Falooda then you must visit BABA Falooda. It is located near Mahim Darga. This place is very crowded during night . they’re open from noon to 01 AM. Baba falooda is  Mumbai’s oldest falooda corner. falooda is very delicious milk based dessert that has several layers arranged in a glass. And when you test  baba falooda you … Continue reading Mumbai’s Most Popular and Delicious Falooda | BABA Falooda

नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी डिलाईल रोडचं ‘आत्मशांती’

मुंबई, परळ | नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आत्मशांती या नॉनव्हेज हॉटेलला जेवायला जाणं एक पर्वणी असते. इथल्या हॉटेलमधील चिकन मसाला अनेकांची आवडती डीश आहे. या बरोबरचं अंड्यासह मसाला असलेला बैदाही लोकप्रिय आहे. या मसालेदार चिकन-मटण सोबत मिळणारी रोटीही इथे छानपैकी पूर्ण शेकलेली असल्याने फेमस झाली आहे. पक्के तिखट नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी एक पर्वणीचं असते. तुम्हाला मासे खायचे असतील तर माशांवरही ताव मारता येतो. मात्र इथल्या चिकन आणि मटणाची … Continue reading नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी डिलाईल रोडचं ‘आत्मशांती’

‘नॉनव्हेज’साठी कुलाब्याचं अप्रतिम ‘ऑलिम्पिया कॅफे हाऊस’

मुंबई | कुलाब्याचं ऑलिम्पिया कॉफी हाऊस आपल्या अनोख्या टेस्टसाठी प्रसिद्ध आहे. हे मांसाहारी हॉटेल म्हणावं लागेल, खास करून मोगलाई पदार्थ इथली खासियत. ऑलिम्पियाचा प्रत्येक पदार्थ जीभेवर आपली चव ठेऊन जातो, आणि पुन्हा कधी इथे भेट देणार असं सतत मनात वाटत असतं. हा हॉटेलात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला काऊंटरवर एक गृहस्थ बसलेले दिसतील. आत सर्व मुस्लीम वेटर दिसून येतील, मात्र या हॉटेलात बीफ सर्व्ह केलं … Continue reading ‘नॉनव्हेज’साठी कुलाब्याचं अप्रतिम ‘ऑलिम्पिया कॅफे हाऊस’