‘नॉनव्हेज’साठी कुलाब्याचं अप्रतिम ‘ऑलिम्पिया कॅफे हाऊस’

मुंबई | कुलाब्याचं ऑलिम्पिया कॉफी हाऊस आपल्या अनोख्या टेस्टसाठी प्रसिद्ध आहे. हे मांसाहारी हॉटेल म्हणावं लागेल, खास करून मोगलाई पदार्थ इथली खासियत. ऑलिम्पियाचा प्रत्येक पदार्थ जीभेवर आपली चव ठेऊन जातो, आणि पुन्हा कधी इथे भेट देणार असं सतत मनात वाटत असतं. हा हॉटेलात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला काऊंटरवर एक गृहस्थ बसलेले दिसतील. आत सर्व मुस्लीम वेटर दिसून येतील, मात्र या हॉटेलात बीफ सर्व्ह केलं … Continue reading ‘नॉनव्हेज’साठी कुलाब्याचं अप्रतिम ‘ऑलिम्पिया कॅफे हाऊस’

चवीने खाणार, त्याला कोल्हापुरी मानवणार..!

(पद्मा शिंदे, कोल्हापूर ) कोल्हापूर म्हटलं की डोळ्यांसमोर उभी राहते, ती इथली संस्कृती आणि कला – क्रीडा परंपरा… आखाड्यातला कुस्ती असो किंवा कलाकारांची कला, दोन्ही इथेच अनुभवावं. कोल्हापूर म्हणजे रांगडेपण, मात्र रांगड्या भाषेतही दडलंय अपार प्रेम. कोल्हापूरला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. कोल्हापूरी साज, चप्पल अशा वस्तू जगभरात ओळखल्या जातात. पण त्याचसोबत खास आहे ती कोल्हापूरची खाद्यसंस्कृती. कोल्हापूर म्हटल्यानंतर सर्वात आधी नाव घ्यावं लागेल ते … Continue reading चवीने खाणार, त्याला कोल्हापुरी मानवणार..!