‘सीएसटी’समोर ‘आराम’चा ‘वडापाव’

मुंबईत सीएसटी रेल्वे स्थानकासमोर आराम नावाचं मराठी पदार्थांसाठी प्रसिद्ध् हॉटेल आहे. या हॉटेलच्या बाहेर आराम वडापाव नावाचा स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलवर मुंबईकरांसह काही परदेशी पर्यटकही वडापावचा आस्वाद घेतांना दिसून येतात. आराम हॉटेलमध्ये तुम्हाला सर्व मराठी पदार्थांची चव घेता येते. यात बासुंदी पुरीपासून उपवासाचा फराळही उपलब्ध आहे. मिसळ पाव, पियुष, मसाला दुध, कोल्हापुरी मिसळ, दही खिचडीही येथे मिळते, उन्हाळ्यात कैऱ्हीचे पन्हे मिळते. उन्हाळ्यात अनेक … Continue reading ‘सीएसटी’समोर ‘आराम’चा ‘वडापाव’

वडापावचा गाव

जान्हवी मुळे कर्जतचं नाव काढलं की बहुतेकांना तीन गोष्टी लगेचच आठवतात- फास्ट लोकल, पावसाळी सहल आणि वडापाव. कर्जतचा वडापाव आहेच तसा खास. मुंबई आणि पुण्याच्या कुशीत वसलेल्या या गावाची ओळखच बनला आहे वडापाव. या दोन शहरांना जोडणारी रेल्वे झाल्यावरच कर्जत वाढलं, फोफावत गेलं. पुण्याच्या वाटेवर घाटमाथा चढण्याआधी गाड्या कर्जतला थांबू लागल्या. नवं इंजिन जोडलं जाईपर्यंत स्टेशनवर वडेवाल्यांचा जमके धंदा होऊ लागला. स्टेशनवरचा हा वडा, म्हणजे … Continue reading वडापावचा गाव