मुंबई : सिन सिटी केक अॅण्ड बेक ही केक शॉपची चेन आहे. हे सर्व 100 टक्के व्हेज असतात. या शॉपमध्ये तुम्हाला केक आणि बेक केलेले पदार्थ मिळतात. सिन सिटी केकही खूप लोकप्रिय आहेत.
तुम्हाला इथे फ्रेश क्रीम केक आणि पेस्ट्रीजही मिळतील, या पेस्ट्रीज आणि केक खूप ताजे असतात.
व्हॅनिलापासून सिताफळपर्यंतचे केक तुम्हाला इथे मिळतात. बटर स्कॉच, स्ट्रॉबेरी, मॅग्नो असे अनेक प्रकारचे केक मिळतात.
स्नॅक्समध्ये बेक वडा पाव, पेज पप मिळतात. डेझर्ट, ब्रेड्स, कुकीज, चॉकलेट, बर्गर्स, रोल्स, सॅण्डविच, हॉट आणि कोल्ड ड्रिक्स, कॉफी इथे मिळते.
***
हे शॉप आठवड्यातील सातही दिवस सुरू असतं
पार्सल पाच किलोमीटरपर्यंत पाठवलं जातं,
कमीत कमी 300 रूपयांची ऑर्डर असावी.
****
पत्ता – ऑपोझिट महिंद्रा टॉवर्स,
बंजारा, मिलन पंजाब रेस्टोरंटच्या बाजूला,
पी.बी.मार्ग वरळी, 400 030 फोन नं. 022-2491 1964