Advertisements

उत्कृष्ठ मिसळ…. झणझणीत पण… तेवढीच चविष्ठ

Your ads will be inserted here byEasy Plugin for AdSense.Please go to the plugin admin page toPaste your ad code OR Suppress this ad slot. पुणे : टिळक रस्त्यावरून जाताना अभिनव कॉलेज चौक क्रॉस करून थोडेसे पुढे गेले कि डाव्या बाजूला आहे. (OKG)’ओकेजी’ खाऊगल्ली… इथली सगळी मज्जाच वेगळी, गरमागरम पुणेरी मिसळ त्याबरोबर थंडगार ताक आणि

Read More

Advertisements

पुण्यात मिळणारी ‘शेगाव कचोरी’

Your ads will be inserted here byEasy Plugin for AdSense.Please go to the plugin admin page toPaste your ad code OR Suppress this ad slot. स्वप्नाली अभंग, पुणे | शेगावला गजानन महाराज यांच्या मठात अनेक भाविक येतात, पण शेगाव आणखी एका कारणासाठी प्रसिध्द आहे, ते म्हणजे इथं मिळणाऱ्या कचोरीसाठी. शेगावला गेल्यानंतर शेगाव कचोरी खाण्याचा मोह

Read More

शुक्रवार पेठेतली हेरंब मिसळ

Your ads will be inserted here byEasy Plugin for AdSense.Please go to the plugin admin page toPaste your ad code OR Suppress this ad slot. स्वप्नाली अभंग, पुणे  | पुण्याच्या मिसळ कट्ट्यातली आणखी एक मानाची मिसळ म्हणजे हेरंबची मिसळ. पुणेरी मिसळींना तोड नाही हेच खरं, मिसळी मधली इतकी व्हरायटी कुठच्याही शहरात सापडणार नाही. लक्ष्मी रोड,

Read More

बिबवेवाडीचं चिटणीस लंच होम

स्वप्नाली अभंग, पुणे | पंजाबी, चायनीज, कॉन्टिनेटल, थाई, इटालीईन सगळं चाखून झालं. आता जिभेला काहीतरी नवीन पाहिजे बॉस. ते ही चवदार आणि लज्जतदार, मग काय पुणेकरांची आपसूकच पावलं वळतात ती चिटणीस लंच होमच्या सीकेपी पदार्थांकडे. पुण्यात खवय्येगिरी करण्यासाठी तोटा नाही तरीपण या खाद्यजत्रेतली सारस्वती पदार्थांची उणीव भरून काढली ती बिबेवाडीच्या ’चिटणीस लंच होम’ नी. भारवा

Read More

हिराबाग चौकातली उपवासाची मिसळ

स्वप्नाली अभंग/ पुणे चार्तुमास म्हणजे व्रत वैकल्याचा महिना. उपावास आणि सात्विक भोजना मुळे आपोपच खाण्यावर काही बंधन येतात. पण खाणं आणि पुणं हे समीकरण भारतातच नाही तर जगप्रसिध्द आहे. त्यातून मिसळ म्हणजे पुणेकरांचा विक पॉईन्ट. पण उपवासाच्या दिवशी मिसळीला आवर घालणं तसं जरा कठीणच नाही का? लालभडक तर्री असलेली मिसळीची प्लेटसमोर आली तरी ती खाण्याचा

Read More

पुण्यातील खाद्यसौंदर्यांतली ‘गुर्जर मस्तानी’

स्वप्नाली अभंग, पुणे | पुण्याचं आणि मस्तानीचं एक नातं आहे. इतिहासातील नाही तर खाद्यविश्वातील मस्तानी विषयी आम्ही बोलतोय. पुण्यात मस्तानी हे एक पेय आहे. पुण्यात सुजाता आणि गुर्जर या सर्वात जुन्या मस्तान्या. मस्तानी हा दुधापासून तयार करण्यात आलेला पदार्थ आहे. मस्तानी ऑरेंज, पायनॅपलचा सिरप आणि आयस्क्रीम टाकून तयार करण्यात येते. ग्लासात मस्तानी जेव्हा सर्व्ह केली

Read More

SPDP आणि खास्ताचाट

स्वप्नाली अभंग, पुणे | पुण्यात खादाडीला भरपूर वाव असला तरी चाटच्या बाबतीत  जरा कमतरतातच जाणवते. अस्सल मुंबईकर वडापाव आणि पाणीपुरी किंवा इतर चाट आयटमशी आपलं नातं कधीच तोडत नाही. पण पुण्यात जरी या गोष्टीची कमतारता जाणवली, तरी चाटमधील जरा हटके प्रकार (जे मुबंईत मिळत नाही) चाखायला मिळाले. ते म्हणजे SPDP आणि खास्ताचाट. आहे की नाही

Read More

मराठी माणसाची ‘मराठी मिसळ’

स्वप्नाली डोके, पुणे | दर मैलावर भाषा बदलते असं काहीस पुण्यात मिसळीच्या बाबतीत म्हणावं लागेल. मिसळींमध्ये खूप अप्रिम व्हारायटी उपलब्ध आहे. नुकतीच मराठी मिसळ खाऊन बघतली. या मिसळीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि टेस्ट केल्यावर त्याची प्रचिती ही आली. ’मिसळ एक परिपूर्ण आहार’ हे टॅग लाईन असलेली पुण्यातल्या सदाशिव पेठेतली ’मराठी मिसळ’ म्हणजे पुणेकरांचा विक पॉईन्ट.

Read More

पौष्टीक इडलीचं उदय विहार

स्वप्नाली अभंग | पुण्यात माणूस उपाशी राहू शकत नाही. कोपऱ्या कोपऱ्यावर चौका चौकात हमखास खाण्याचे पदार्थ मिळतात. स्वस्त आणि मस्त असे अप्रतिम चवीचे पदार्थ मिळण्याची अनेक ठिकाणं पुण्यात भरपूर सापडतात. असचं एक न्याहरीचं ठिकाण म्हणजे ’उदय विहार’ “बाई एक प्लेट इडली द्या’ काऊन्टरवरून आवाज आली की अगदी पाच मिनिटातच, आतून एका छोट्याशा खिडकीतून लाकडी ट्रेवर

Read More

‘साईछाया’ची काळ्या रस्स्यातली मिसळ

स्वप्नाली अभंग, पुणे पुण्यातल्या खवय्यांची मिसळीला पहिली पसंती असते. पुण्यातल्या पुण्यातच मिसळींची भरपूर व्हारायटी मिळते. विशेष म्हणजे हे मिसळ प्रेमी हटक्या चवीला भरभरून प्रतिसाद देतात. लाल तर्रींबाज रस्स्याच्या मिसळीनंतर आम्ही शोध लावला, तो काळ्या तिखटातील गावरान काळ्या रस्स्याचा मिसळीचा. काळया तिखटाचा रस्सा, शेवपापडी, चिवडा, कांदा, टॊमॅटो, लिंबू आणि हिरव्या मिरच्या, लुसलुसीत पाव जोडीला, तळालेला पापड

Read More