शुक्रवार पेठेतली हेरंब मिसळ
स्वप्नाली अभंग, पुणे | पुण्याच्या मिसळ कट्ट्यातली आणखी एक मानाची मिसळ म्हणजे हेरंबची मिसळ. पुणेरी मिसळींना तोड नाही हेच खरं, मिसळी मधली इतकी व्हरायटी कुठच्याही शहरात सापडणार नाही. लक्ष्मी रोड, तुळशी बाग इथली मनसोक्त खरेदी करून झाल्यावर पोटातले कावळे ओरडायला लागल्यावर पुणेकर वळतात ते हेरंब हॉटेल मधल्या मिसळीकडे. पत्ता – हेरंब मिसळ, शुक्रवार पेठ, शेवडे गल्ली वेळ सकाळी ९ दुपारी ३ वाजेपर्यंत रविवारी हॉटेल बंद … Continue reading शुक्रवार पेठेतली हेरंब मिसळ