Your ads will be inserted here by
Easy Plugin for AdSense.
Please go to the plugin admin page to
Paste your ad code OR
Suppress this ad slot.
काठेयावाडी या हॉटेलात काठेयावाडी जेवण मिळतं, हे काठेयावाडी हॉटेल अंधेरी पूर्वला आहे.
अंधेरी स्टेशनपासून घाटकोपरकडे जाणाऱ्या मेट्रोच्या पुलाखाली दोन-तीन मिनिटाच्या अंतरावर काठेवाडी हॉटेल आहे. या हॉटेलातचांगलं आणि स्वस्त काठेयावाडी जेवण मिळत.
संपूर्ण थाळी तसेच त्यासोबत ताक किंवा दही मिळतं, काठेयावाडीची सेव टमाटरची भाजी चांगलीच लोकप्रिय आहे.
काठेयावाडीची बाजरीची भाकर म्हणजेच बाजरी रोटला, वघारेली खिचडी, साजूक तुपातली पुरणपोळीही चांगली लोकप्रिय आहे.
मिनी थाळी 75 रूपयाला तर फूल थाळी 100 रूपयाला मिळते, मात्र स्टेशनपासून फार जवळ असल्याने हे हॉटेल सर्वांना सोयीस्कर आहे. शिवाय दीड दोन किलोमीटरच्या अंतरावर पार्सल सेवाही आहे.
सकाळी अकरा ते दुपारी साडेतीनपर्यंत हे हॉटेल सुरू असतं, त्यानंतर सायंकाळी 7 ते 11 दरम्यान तुम्हाला जेवण मिळू शकतं.
<b>हॉटेलचा पत्ता</b>
सर अेम व्ही रोड, 22 गोपाल भवन, तेली गल्ली समोर, अंधेरी-कुर्लारोड, अंधेरी पूर्व, मुंबई 400 088
पार्सलसाठी नंबर – 74988 02116, 022 – 26482959, 26482958