सातरस्त्याचं ‘श्रीराम हॉटेल’

मुंबईत महालक्ष्मीच्या धोबी तलावापासून दोन मिनिटांच्या अंतरावर, सातरस्ता चौकातून आर्थररोडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी सुरूवातीलाच श्रीराम हॉटेल आहे. तुम्ही पहिल्यांदा या हॉटेलात जात असाल तर तुम्हाला विचारावं लागेल,… Read more “सातरस्त्याचं ‘श्रीराम हॉटेल’”

‘सरदार’ची पावभाजी

तुम्हाला सरदारची पावभाजी माहित आहे का? या पावभाजीची ख्याती अख्ख्या दक्षिण मुंबईत आहे. पावभाजीसाठी ‘सरदार हॉटेल’समोर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी रांग लागते. या पावभाजीचा फॉर्म्यूला कुणासा ठाऊक,… Read more “‘सरदार’ची पावभाजी”

‘आनंद भवन’ची मिसळ

लालबागच्या माणसाला भूक लागली आणि त्याला आनंद भवनच्या मिसळीची तलफ लागली नाही, तर समजायचं हा माणूस लालबागमध्ये नवीनच रहायला आला आहे. तलफ अशा अर्थाने की, आनंद भवनची… Read more “‘आनंद भवन’ची मिसळ”

‘साईछाया’ची काळ्या रस्स्यातली मिसळ

स्वप्नाली अभंग, पुणे पुण्यातल्या खवय्यांची मिसळीला पहिली पसंती असते. पुण्यातल्या पुण्यातच मिसळींची भरपूर व्हारायटी मिळते. विशेष म्हणजे हे मिसळ प्रेमी हटक्या चवीला भरभरून प्रतिसाद देतात. लाल तर्रींबाज… Read more “‘साईछाया’ची काळ्या रस्स्यातली मिसळ”

सोलापूरची सुगरण

ज्ञानदा चव्हाण आपल्या आजूबाजूला खूप हॉटेल्स असतात, पण जिथे जाऊन खरचं जिभेचे चोचले भागवता येतात आणि चविष्ट जेवण जेवल्याचं समाधान मिळतं अशी खूप कमी हॉटेल्स आहेत.. मी… Read more “सोलापूरची सुगरण”

दत्तुची ओली भेळ

भेळ आपली रविवारची संध्याकाळ चटपटीत करते. मुबंईत तर चौपाटी आणि भेळ याचं अतुट नातं आहे. पण शहरी बाजाच्या भेळीं पासून जरा हटके, अस्सल रांगडी आणि चविष्ट भेळ… Read more “दत्तुची ओली भेळ”

बादशाहीचा बादशाही थाट

स्वप्नाली अभंग, पुणे खानवळ म्हटलं कि, डोळ्यासमोर येते ते पाणचट आमट्या, पातळ डाळ असं काहीसं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं मात्र पुण्यातल्या टिळक रोडवरच्या बादशाहीचं मात्र असं नाही.… Read more “बादशाहीचा बादशाही थाट”

खवय्या गिरगावकर!

(अश्विन बापट) आमच्या ‘एबीपी माझा’वरील’चॅट कॉर्नर’ या एन्टरटेन्मेंट शोसाठी अभिनेता संजय मोने यांना निमंत्रित केलं होतं. बोलता बोलता त्यांनी विचारलं, तू राहायला कुठे आहेस ? मी म्हटलं,… Read more “खवय्या गिरगावकर!”

काटाकिरर मिसळ

पुण्यातलं खवय्यांचं मिसळ प्रेम तर सर्वांनाच माहित आहे. वेगळ्या आणि हटके चवीला प्रतिसाद हा मिळतोच. अशीच हट्क्या चवीची आणि नावाप्रमाणे एकदम कडक कर्वे रस्त्यावरची काटाकिरर मिसळ. तासाभरचं… Read more “काटाकिरर मिसळ”

ओतूरच्या फकीरभाईंचा प्रसिद्ध पेढा

(स्वप्नाली अभंग ) कोणतंही शुभ कार्य ठरलं, अपेक्षित, अनपेक्षित लाभ झाला, तर आनंद पेढे वाटून साजरा केला जातो. प्रसादात तर पेढ्यांना मानाचं स्थान असतं. तसा हा पेढ्यांचा… Read more “ओतूरच्या फकीरभाईंचा प्रसिद्ध पेढा”

रामनाथ मिसळ

स्वप्नाली अभंग, पुणे पुणे हे खवय्याचं शहर म्हणून ओळखलं जातं हे तर निर्विवाद सत्य आहे. पण त्यातही पूणेरी मिसळ आणि खवय्ये याचं अतूट नातं आहे. या पुणेरी… Read more “रामनाथ मिसळ”