पूर्णाहार कोशिंबीर

साहित्य : 1 जुडी कांद्यांची हिरवी पात, भिजवलेली उडदाची आणि मुगाची डाळ प्रत्येकी 2 चमचे, हिरव्या किंवा लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे, ओले खोबरे, दाण्याचे कूट, मीठ-साखर, घट्ट दही किंवा अर्ध्या लिंबाचा रस, तेल फोडणीसाठी मोहरी-हिंग आणि हळद, पाव वाटी किसलेले गाजर. कृती : कांद्याची पात धुवून, बारीक चिरून त्यात दही आणि लिंबू रस न घालता, बाकीचे साहित्य सुरूवातीला घालावे आणि नीट एकत्रित करावे, त्यावर दही … Continue reading पूर्णाहार कोशिंबीर

हिराबाग चौकातली उपवासाची मिसळ

स्वप्नाली अभंग/ पुणे चार्तुमास म्हणजे व्रत वैकल्याचा महिना. उपावास आणि सात्विक भोजना मुळे आपोपच खाण्यावर काही बंधन येतात. पण खाणं आणि पुणं हे समीकरण भारतातच नाही तर जगप्रसिध्द आहे. त्यातून मिसळ म्हणजे पुणेकरांचा विक पॉईन्ट. पण उपवासाच्या दिवशी मिसळीला आवर घालणं तसं जरा कठीणच नाही का? लालभडक तर्री असलेली मिसळीची प्लेटसमोर आली तरी ती खाण्याचा मोह होतोच. नाही नाही उपवास मोडण्याच महापाप अजिबात करू नका. … Continue reading हिराबाग चौकातली उपवासाची मिसळ

प्रकाशचा साबुदाणा वडा

प्राजक्ता धर्माधिकारी-कुंटे, मुंबई | दादर… मुंबईतलं प्राईम लोकेशन…. मुंबईत राहणारा प्रत्येकजण कोणत्याना कोणत्या निमित्ताने दादरमध्ये येतच असतो. दादरमध्ये खरेदी, फिरणं, खाणं, पिणं सगळंच चालतं. त्यातीलंच खाण्याची काही मोजकी मराठमोळी ठिकाणं आजही जोमात सुरू आहेत. त्यामध्ये प्रकाशचं नाव आलं नाही तरचं नवल. मराठी माणूस तसा फार चोखंदळ पटकन कोणत्याही गोष्टीला सर्टिफिकेट देणार नाही, पण अनेक वर्षाची परंपरा जपत आणि तीच चव टिकवत प्रकाशने आपलं स्थान लोकांच्या … Continue reading प्रकाशचा साबुदाणा वडा

कोल्हापूरच्या राजाभाऊंची भेळ

सचिन पाटील, कोल्हापूर | कोल्हापूर म्हटलं की खवय्यांना पहिल्यांदा आठवतो, तो म्हणजे झणझणीत तांबडा आणि पांढरा रस्सा, फडतारेंची चमचमीत मिसळ आणि आपल्या राजाभाऊंची नाद खुळा भेळ…. ताबंडा- पांढरा रस्स्याचा स्वाद चाखायचा आहेच, (म्हणजे इथं तो फक्त वाचता येईल), पण त्याआधी आपण राजाभाऊंच्या भेळबद्दल बोलू. कोल्हापुरात या आणि कुणालाही विचारा,  “भावा राजाभाऊची भेळ कुठं रे”? मग लगेचच तुम्हाला ढगाएवढे हात करून, त्या दिशेकडे हात दाखवून आणि … Continue reading कोल्हापूरच्या राजाभाऊंची भेळ

Aditi Restaurant

Mandar Purkar | Mumbai |Aditi Restaurant which is in midst of a raging controversy thanks due to Narendra Modi’s tweet is actually famous for its mouth watering delicacies. The owners of the restaurant to highlight the imposition of service taxes creatively used bills issued to customers by criticizing the UPA government responsible for the scams. The Congress party workers staged dharnas outside the hotel to … Continue reading Aditi Restaurant

केईएम हॉस्पिटलसमोरचं ‘आदिती हॉटेल’

मुंबई | आदिती हॉटेल हे शाकाहारी जेवणासाठी प्रसिद्ध आहे. आदिती हॉटेल हे मुंबईतील परळ भागात आहे. केईएम हॉस्पिटलच्या पश्चिम बाजूच्या गेटसमोर आदिती हॉटेल आहे. केईएम हॉस्पिटलच्या गेटसमोर रस्ता ओलांडल्यानंतर, म्हणजे हाकेच्या अंतरावर आदिती हॉटेल आहे, या हॉटेलपासून केईएम, टाटा, जेराबाई वाडिया हॉस्पिटलजवळ असल्याने, हॉटेलात डॉक्टरांचं जेवणासाठी येणं जाणं मोठ्या प्रमाणावर असतं. हॉटेलचा पोटमजला हा वातानुकूलित आहे. तर खालील भाग हा मोठा आणि साध्या वातावरणात आहे. … Continue reading केईएम हॉस्पिटलसमोरचं ‘आदिती हॉटेल’

Friends Union Joshi Club

Mumbai | (South Mumbai) Kalbadevi, old locality once the nerve centre of textile trade in India where many popular eating houses are located has Friends Union Joshi Club it’s also famous by its short form FUJC It was started by Joshi a freedom fighter when his soda factory was confiscated by British government and he came to Mumbai is search of work. In forties Mumbai … Continue reading Friends Union Joshi Club

सुधारस

साहित्य : ६ मोठी कागदी लिंबे (रसदार), साखर, सजावटीसाठी बदाम, पिस्ते, वेलची पूड, केशर. कृती : प्रथम एका भांड्यात (पाण्याचा हात न लागता) लिंबाचा रस काढून घ्यावा. तो रस एका वाटीत गाळून घ्यावा. एक वाटी रसाकरता ६ वाट्या साखर घेऊन साखरेचा पक्का पाक करावा. पक्का पाक झाला की, त्यात रस ओतावा. एक उकळी आली की, चटकन गॅसवरुन पातेले खाली उतरवावे. त्यात बदामाचे काप, पिस्त्याचे काप, … Continue reading सुधारस

पिकलेल्या हापूस आंब्याचे रायते

साहित्य : तीन आंबे, तिखट – १ चमचा, भाजून मेथीकूट -१ चमचा, धणे पूड कच्ची – १ चमचा, मिरीपूड लहान – एक चमचा, गूळ लहान वाटी (चिरलेला), मीठ चवीपुरते, नारळाचे दूध फोडणीचे साहित्य : मोहरी, मेथी, दाणे, तेल कृती : प्रथम बाठीसकट आंबे कोळून घ्यावे, त्याला धणे पूड, मेथीपूड, तिखट हे सर्व बाठीसकट कोळाला लावावे. एका भांड्यात नारळाचे दूध काढून घ्यावे. त्यात लहान चमचा मिरीपूड … Continue reading पिकलेल्या हापूस आंब्याचे रायते

पुण्यातील खाद्यसौंदर्यांतली ‘गुर्जर मस्तानी’

स्वप्नाली अभंग, पुणे | पुण्याचं आणि मस्तानीचं एक नातं आहे. इतिहासातील नाही तर खाद्यविश्वातील मस्तानी विषयी आम्ही बोलतोय. पुण्यात मस्तानी हे एक पेय आहे. पुण्यात सुजाता आणि गुर्जर या सर्वात जुन्या मस्तान्या. मस्तानी हा दुधापासून तयार करण्यात आलेला पदार्थ आहे. मस्तानी ऑरेंज, पायनॅपलचा सिरप आणि आयस्क्रीम टाकून तयार करण्यात येते. ग्लासात मस्तानी जेव्हा सर्व्ह केली जाते. तेव्हा मस्तानीचं सौदर्यं काही औरच असतं. तेव्हा मस्तानी पेय … Continue reading पुण्यातील खाद्यसौंदर्यांतली ‘गुर्जर मस्तानी’

SPDP आणि खास्ताचाट

स्वप्नाली अभंग, पुणे | पुण्यात खादाडीला भरपूर वाव असला तरी चाटच्या बाबतीत  जरा कमतरतातच जाणवते. अस्सल मुंबईकर वडापाव आणि पाणीपुरी किंवा इतर चाट आयटमशी आपलं नातं कधीच तोडत नाही. पण पुण्यात जरी या गोष्टीची कमतारता जाणवली, तरी चाटमधील जरा हटके प्रकार (जे मुबंईत मिळत नाही) चाखायला मिळाले. ते म्हणजे SPDP आणि खास्ताचाट. आहे की नाही पुणेकरांसारखीच भन्नाट नावं. कुठे मिळतं खास्ता चाट? सदाशिव पेठेतल्या नागनाथ … Continue reading SPDP आणि खास्ताचाट

मुंबईचा ‘लाडूसम्राट’

मुंबई | लोअरपरळ आणि लालबाग दरम्यान गणेश गल्लीजवळ मुंबई ‘लाडूसम्राट’ हे हॉटेल आहे. या हॉटेलातील वडा चटणी प्रसिद्ध आहे. भारतमाता सिनेमाजवळ गेल्यावर तुम्हाला लाडूसम्राटचं सहज दर्शन होवू शकतं. लालबागच्या गणपतीच्या दर्शनाला तुम्ही कधी गेले, तर लाडूसम्राटला जरूर भेट द्या. लाडूसम्राटवर सतत वर्दळ असते, म्हणून जरा दमानंही घ्यावं लागेल. लाडू सम्राटचा वडा खाण्याचं वेड ;लाडूसम्राट’ने मागील 25 वर्षांपासून खवय्यांना लावलं आहे. या वड्या बरोबर लाल आणि … Continue reading मुंबईचा ‘लाडूसम्राट’

चालतं फिरतं हॉटेल

स्वप्नाली अभंग | मुंबई पुण्यासारख्या शहरात टपऱ्या, हातगाड्या, खाऊगल्ल्या, मॉल्सची फूडकोर्ट असे विविध आणि मुबलक पर्याय उबलब्ध आहेत. पण भटकंती आणि बरोबरच मेजवानी असा दुहेरी आंनद देणाऱ्या मुबंईतल्या ’द मुव्हींग कार्ट’ या चालत्या फिरत्या अनोख्या रेस्टोरन्टची नुकतीच भर पडली. यामुळे आता अनेक विकेन्ड आणि सेलिब्रेशन्स भन्नाट होतील, हे वेगळ सागांयची गरज नाही. मरीन ड्राईव्हवरचा क्विन नेकलेसचा नयरम्य नजारा आणि समोर वाढण्यात आलेली पंचतारांकीत व्यंजन ही … Continue reading चालतं फिरतं हॉटेल

ताकासाठी ‘क्षणभर विश्रांती’

स्वप्नाली अभंग : आरोग्याच्या दृष्टीने ताक अतिशय उत्तम, हे वेगळं सागांयची गरज नाही. ताकाला तर पृथ्वीवरचं अमृत म्हटलं आहे. आता तुम्ही म्हणाल की, ताकात अशी काय व्हरायटी आहे, एवढं ताक पुराण कशासाठी, तर याचं उत्तर तुम्हाला हे ताक पुराण वाचाल्यानंतर मिळेल. लाकडाच्या रवीने घुसळलेलं आबंट मधूर ताक उन्हाळ्याच्या दिवसात क्षीण घालवण्यासाठी मदत करतं. हल्ली डायट कॉन्शस लोक वाढल्यामुळे बटर मिल्क म्हणजेच ताक हॉटेलांमध्येही सहज मिळतं. … Continue reading ताकासाठी ‘क्षणभर विश्रांती’

चवीने खाणार, त्याला कोल्हापुरी मानवणार..!

(पद्मा शिंदे, कोल्हापूर ) कोल्हापूर म्हटलं की डोळ्यांसमोर उभी राहते, ती इथली संस्कृती आणि कला – क्रीडा परंपरा… आखाड्यातला कुस्ती असो किंवा कलाकारांची कला, दोन्ही इथेच अनुभवावं. कोल्हापूर म्हणजे रांगडेपण, मात्र रांगड्या भाषेतही दडलंय अपार प्रेम. कोल्हापूरला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. कोल्हापूरी साज, चप्पल अशा वस्तू जगभरात ओळखल्या जातात. पण त्याचसोबत खास आहे ती कोल्हापूरची खाद्यसंस्कृती. कोल्हापूर म्हटल्यानंतर सर्वात आधी नाव घ्यावं लागेल ते … Continue reading चवीने खाणार, त्याला कोल्हापुरी मानवणार..!

मराठी माणसाची ‘मराठी मिसळ’

स्वप्नाली डोके, पुणे | दर मैलावर भाषा बदलते असं काहीस पुण्यात मिसळीच्या बाबतीत म्हणावं लागेल. मिसळींमध्ये खूप अप्रिम व्हारायटी उपलब्ध आहे. नुकतीच मराठी मिसळ खाऊन बघतली. या मिसळीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि टेस्ट केल्यावर त्याची प्रचिती ही आली. ’मिसळ एक परिपूर्ण आहार’ हे टॅग लाईन असलेली पुण्यातल्या सदाशिव पेठेतली ’मराठी मिसळ’ म्हणजे पुणेकरांचा विक पॉईन्ट. अप्रतिम चवीबरोबरच ही मिसळ विक्रमासांठी ही नावाजलेली. भरतनाट्य मंदिराच्या अगदीसमोर … Continue reading मराठी माणसाची ‘मराठी मिसळ’

पौष्टीक इडलीचं उदय विहार

स्वप्नाली अभंग | पुण्यात माणूस उपाशी राहू शकत नाही. कोपऱ्या कोपऱ्यावर चौका चौकात हमखास खाण्याचे पदार्थ मिळतात. स्वस्त आणि मस्त असे अप्रतिम चवीचे पदार्थ मिळण्याची अनेक ठिकाणं पुण्यात भरपूर सापडतात. असचं एक न्याहरीचं ठिकाण म्हणजे ’उदय विहार’ “बाई एक प्लेट इडली द्या’ काऊन्टरवरून आवाज आली की अगदी पाच मिनिटातच, आतून एका छोट्याशा खिडकीतून लाकडी ट्रेवर ऑर्डर दिलेला पदार्थ येतो. टिळक रोडवरच्या एस.पी कॉलेजच्या समोरच असणाऱ्या … Continue reading पौष्टीक इडलीचं उदय विहार

मालवण समुद्र

अजित वायकर डिलाईल रोडची ओळख आहे ती मिनी कोल्हापूर म्हणून. सुमारे ५० हजार कोल्हापूरकर इथं संसार थाटून असावेत.  पण, इथल्या हॉटेलांतली खाद्यसंस्कृती मात्र अस्सल कोकणी आहे. या हॉटेलांच्या मेनूतून कोल्हापुरी सामिष हद्दपार असलं तरी हा अनुशेष कोकणाने भरून काढला आहे. ताटात येणारं हे अरबी समुद्रातलं ‘लजीज’ चवींचं जैववैभव दर्दी खवय्यांची दाद घेऊन गेलं नाही, असं होणार नाही. पापलेट-सुरमईपासून मांदेली-कर्लीपर्यंत नाव घ्याल त्या माशांचा सुकाळ आहे. … Continue reading मालवण समुद्र

वडापावचा गाव

जान्हवी मुळे कर्जतचं नाव काढलं की बहुतेकांना तीन गोष्टी लगेचच आठवतात- फास्ट लोकल, पावसाळी सहल आणि वडापाव. कर्जतचा वडापाव आहेच तसा खास. मुंबई आणि पुण्याच्या कुशीत वसलेल्या या गावाची ओळखच बनला आहे वडापाव. या दोन शहरांना जोडणारी रेल्वे झाल्यावरच कर्जत वाढलं, फोफावत गेलं. पुण्याच्या वाटेवर घाटमाथा चढण्याआधी गाड्या कर्जतला थांबू लागल्या. नवं इंजिन जोडलं जाईपर्यंत स्टेशनवर वडेवाल्यांचा जमके धंदा होऊ लागला. स्टेशनवरचा हा वडा, म्हणजे … Continue reading वडापावचा गाव