Mumbai’s Most Popular and Delicious Falooda | BABA Falooda

MUMBAI : (Susmita Bhadane) If you want to test Mumbai’s Best Falooda then you must visit BABA Falooda. It is located near Mahim Darga. This place is very crowded during night . they’re open from noon to 01 AM. Baba falooda is  Mumbai’s oldest falooda corner. falooda is very delicious milk based dessert that has several layers arranged in a glass. And when you test  baba falooda you … Continue reading Mumbai’s Most Popular and Delicious Falooda | BABA Falooda

South Mumbai | Bademiya, Colaba

South Mumbai : Bademiya is located near Gate way of India. It is definitely one of the best street food places which beats many great restaurants in taste and definitely in price. he kabab are the one of the most attractive menu item over here. people from multiple place visit this food corner only because its popularity. the corner has a seperate arrangement made for … Continue reading South Mumbai | Bademiya, Colaba

दादरमधील ‘जिप्सी कॉर्नर’

मुंबई : दादरला शिवसेना भवनाच्या चौकात ‘जिप्सी कॉर्नर’ नावाचं हॉटेल आहे, या हॉटेलात तुम्हाला अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची मेजवानी चाखण्यास मिळते. फास्टफूड देखील येथे मिळते. मराठी पदार्थांची सतत रेलचेल येथे असते, अगदी पिठलं भाकर, ते शेव टोमॅटो भाजीपर्यंतचे सर्व पदार्थ तुम्हाला या हॉटेलात खायला मिळणार आहेत. एकंदरीत या हॉटेलात वातावरणंही तसं चांगलंच आहे, हॉटेलसमोरही बसण्यास भरपूर जागा त्या मानाने आहे. इथल्या पदार्थांची चवंही चांगली आहे. जिप्सी … Continue reading दादरमधील ‘जिप्सी कॉर्नर’

‘साई कार फॅमिली ढाबा’ |खापरावरची पुरणपोळी| सातपुडाच्या पाटोड्या |

धुळ्याहून नाशिकला जातांना हा साई कार फॅमिली ढाबा लागतो, धुळे ते मालेगाव दरम्यान हा ढाबा आहे. नाशिककडे जातांना धुळ्यापासून ३२ किलोमीटर अंतरावर हा ढाबा आहे, तर मालेगावपासून १८ किलोमीटरवर साईकार ढाबा लागतो. मालेगावजवळ देवरपाडे-झोडगे गावाजवळ हा ढाबा आहे. या ढाब्यावरचं जेवणं म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आठवण ठरेल, शुद्ध शाकाहारी आणि फक्त कार तसेच बाईक वाल्यांसाठीचं येथे जेवणं दिलं जातं, या ढाब्याचं वैशिष्ठ म्हणजे संपूर्ण … Continue reading ‘साई कार फॅमिली ढाबा’ |खापरावरची पुरणपोळी| सातपुडाच्या पाटोड्या |

अमळनेरच्या अंबर हॉटेलची प्रसिद्ध मिसळ

अमळनेर : जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये कचेरीकडून बसस्टॅण्डकडे जातांना अंबर नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलवरची मिसळ ही अप्रतिम आहे, ही मिसळ एवढी रूचकर असते की, मुंबई पुण्यासारखा या मिसळ बरोबर पाव घेण्याची गरजच नसते, अस्सल देशी फरसाण असल्याने आणि त्यावर मटकीचा रस्सा यामुळे ही चव अप्रतिम होते. या हॉटेलवर वडा रस्साही तसाच मिळतो, वडा रस्साठी तुम्हाला पावाची गरजच नाही, तुम्ही मागितला तरी तो तुम्हाला ते देणार … Continue reading अमळनेरच्या अंबर हॉटेलची प्रसिद्ध मिसळ

जालन्यातील वृंदावन मिसळ

जालना : एकनाथ घुगे यांची वृंदावन मिसळ ही जालना शहरात प्रसिद्ध आहे, मागील १५ वर्षापासून एकनाथ घुगे यांच्या मिसळीला जशी चव होती, तशी चव त्यांनी आजही कायम राखली असल्याने, जालन्यात आलेला माणूस आवर्जुन ही मिसळ खाल्याशिवाय राहत नाही. वृंदावन मिसळची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. वृंदावन मिसळीत भरपूर देशी फरसाण असल्याने या मिसळीला अनोखी चव आहे, जालन्याला गेलात तर या मिसळचा नक्की आनंद घ्या. पत्ता, वृंदावन … Continue reading जालन्यातील वृंदावन मिसळ

उत्कृष्ठ मिसळ…. झणझणीत पण… तेवढीच चविष्ठ

पुणे : टिळक रस्त्यावरून जाताना अभिनव कॉलेज चौक क्रॉस करून थोडेसे पुढे गेले कि डाव्या बाजूला आहे. (OKG)’ओकेजी’ खाऊगल्ली… इथली सगळी मज्जाच वेगळी, गरमागरम पुणेरी मिसळ त्याबरोबर थंडगार ताक आणि ह्या अस्सल पुणेरी मिसळ (मटकी, पोहे, चिवडा, शेव, तळलेला बटाटा असे सगळेच चविष्ठ पदार्थ असलेली) चे खासियत म्हणजे अमर्यादित कांदा आणि रस्सा तेही फक्त ५० रुपयात. सकाळी ८.३० वाजता सुरु होणारी मिसळ चे पातेले दिवसभरात … Continue reading उत्कृष्ठ मिसळ…. झणझणीत पण… तेवढीच चविष्ठ

वरळीतलं ‘सिन सिटी केक अॅण्ड बेक’

मुंबई : सिन सिटी केक अॅण्ड बेक ही केक शॉपची चेन आहे. हे सर्व 100 टक्के व्हेज असतात. या शॉपमध्ये तुम्हाला केक आणि बेक केलेले पदार्थ मिळतात. सिन सिटी केकही खूप लोकप्रिय आहेत. तुम्हाला इथे फ्रेश क्रीम केक आणि पेस्ट्रीजही मिळतील, या पेस्ट्रीज आणि केक खूप ताजे असतात. व्हॅनिलापासून सिताफळपर्यंतचे केक तुम्हाला इथे मिळतात. बटर स्कॉच, स्ट्रॉबेरी, मॅग्नो असे अनेक प्रकारचे केक मिळतात. स्नॅक्समध्ये बेक … Continue reading वरळीतलं ‘सिन सिटी केक अॅण्ड बेक’

नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी डिलाईल रोडचं ‘आत्मशांती’

मुंबई, परळ | नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आत्मशांती या नॉनव्हेज हॉटेलला जेवायला जाणं एक पर्वणी असते. इथल्या हॉटेलमधील चिकन मसाला अनेकांची आवडती डीश आहे. या बरोबरचं अंड्यासह मसाला असलेला बैदाही लोकप्रिय आहे. या मसालेदार चिकन-मटण सोबत मिळणारी रोटीही इथे छानपैकी पूर्ण शेकलेली असल्याने फेमस झाली आहे. पक्के तिखट नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी एक पर्वणीचं असते. तुम्हाला मासे खायचे असतील तर माशांवरही ताव मारता येतो. मात्र इथल्या चिकन आणि मटणाची … Continue reading नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी डिलाईल रोडचं ‘आत्मशांती’

Pratap Lunch Home for Sea food lovers

Pratap Lunch Home is the ultimate destination for food lovers keen to sample some of the world’s finest seafood cuisines. Pratap Lunch Home was founded by Mr. K.C.Amin in the year 1961. Pratap Lunch Home is the only first original Mangalorean Seafood Restaurant of Mumbai to have completed 50 successful years of providing it’s patrons a fine dining experience. Pratap Lunch Home is widely acknowledged as one of the Best Seafood Restaurants in Mumbai. Pratap Lunch Home Fort, Mumbai Address … Continue reading Pratap Lunch Home for Sea food lovers

chicken_tikka

‘सी फूड लव्हर्स’साठी प्रताप लंच होम

Pratap Lunch Home was founded by Mr. K.C.Amin in the year 1961. Pratap Lunch Home is the only first original Mangalorean Seafood Restaurant of Mumbai to have completed 50 successful years of providing it’s patrons a fine dining experience. Pratap Lunch Home is widely acknowledged as one of the Best Seafood Restaurants in Mumbai. Continue reading ‘सी फूड लव्हर्स’साठी प्रताप लंच होम

‘सीएसटी’समोर ‘आराम’चा ‘वडापाव’

मुंबईत सीएसटी रेल्वे स्थानकासमोर आराम नावाचं मराठी पदार्थांसाठी प्रसिद्ध् हॉटेल आहे. या हॉटेलच्या बाहेर आराम वडापाव नावाचा स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलवर मुंबईकरांसह काही परदेशी पर्यटकही वडापावचा आस्वाद घेतांना दिसून येतात. आराम हॉटेलमध्ये तुम्हाला सर्व मराठी पदार्थांची चव घेता येते. यात बासुंदी पुरीपासून उपवासाचा फराळही उपलब्ध आहे. मिसळ पाव, पियुष, मसाला दुध, कोल्हापुरी मिसळ, दही खिचडीही येथे मिळते, उन्हाळ्यात कैऱ्हीचे पन्हे मिळते. उन्हाळ्यात अनेक … Continue reading ‘सीएसटी’समोर ‘आराम’चा ‘वडापाव’

अंधेरीतलं काठेयावाडी हॉटेल

काठेयावाडी या हॉटेलात काठेयावाडी जेवण मिळतं, हे काठेयावाडी हॉटेल अंधेरी पूर्वला आहे. अंधेरी स्टेशनपासून घाटकोपरकडे जाणाऱ्या मेट्रोच्या पुलाखाली दोन-तीन मिनिटाच्या अंतरावर काठेवाडी हॉटेल आहे. या हॉटेलातचांगलं आणि स्वस्त काठेयावाडी जेवण मिळत. संपूर्ण थाळी तसेच त्यासोबत ताक किंवा दही मिळतं, काठेयावाडीची सेव टमाटरची भाजी चांगलीच लोकप्रिय आहे. काठेयावाडीची बाजरीची भाकर म्हणजेच बाजरी रोटला, वघारेली खिचडी, साजूक तुपातली पुरणपोळीही चांगली लोकप्रिय आहे. मिनी थाळी 75 रूपयाला तर … Continue reading अंधेरीतलं काठेयावाडी हॉटेल

‘नॉनव्हेज’साठी कुलाब्याचं अप्रतिम ‘ऑलिम्पिया कॅफे हाऊस’

मुंबई | कुलाब्याचं ऑलिम्पिया कॉफी हाऊस आपल्या अनोख्या टेस्टसाठी प्रसिद्ध आहे. हे मांसाहारी हॉटेल म्हणावं लागेल, खास करून मोगलाई पदार्थ इथली खासियत. ऑलिम्पियाचा प्रत्येक पदार्थ जीभेवर आपली चव ठेऊन जातो, आणि पुन्हा कधी इथे भेट देणार असं सतत मनात वाटत असतं. हा हॉटेलात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला काऊंटरवर एक गृहस्थ बसलेले दिसतील. आत सर्व मुस्लीम वेटर दिसून येतील, मात्र या हॉटेलात बीफ सर्व्ह केलं … Continue reading ‘नॉनव्हेज’साठी कुलाब्याचं अप्रतिम ‘ऑलिम्पिया कॅफे हाऊस’

पुण्यात मिळणारी ‘शेगाव कचोरी’

स्वप्नाली अभंग, पुणे | शेगावला गजानन महाराज यांच्या मठात अनेक भाविक येतात, पण शेगाव आणखी एका कारणासाठी प्रसिध्द आहे, ते म्हणजे इथं मिळणाऱ्या कचोरीसाठी. शेगावला गेल्यानंतर शेगाव कचोरी खाण्याचा मोह कोणालाही आवरणार नाही. आधी पोटाबा आणि मग विठोबा या म्हणीनुसार, शेगाव रेल्वे स्टेशनवर आलेले भाविक तुटून पडतात ते शेगाव कचोरीवर. पण पुणेकर मात्र खादाडीच्या बाबतीत सॉलीड लकी आहेत. बाहेर जाऊन आज काय खायच?, असा त्यांना … Continue reading पुण्यात मिळणारी ‘शेगाव कचोरी’

शुक्रवार पेठेतली हेरंब मिसळ

स्वप्नाली अभंग, पुणे  | पुण्याच्या मिसळ कट्ट्यातली आणखी एक मानाची मिसळ म्हणजे हेरंबची मिसळ. पुणेरी मिसळींना तोड नाही हेच खरं, मिसळी मधली इतकी व्हरायटी कुठच्याही शहरात सापडणार नाही. लक्ष्मी रोड, तुळशी बाग इथली मनसोक्त खरेदी करून झाल्यावर पोटातले कावळे ओरडायला लागल्यावर पुणेकर वळतात ते हेरंब हॉटेल मधल्या मिसळीकडे. पत्ता – हेरंब मिसळ, शुक्रवार पेठ, शेवडे गल्ली वेळ सकाळी ९ दुपारी ३ वाजेपर्यंत रविवारी हॉटेल बंद … Continue reading शुक्रवार पेठेतली हेरंब मिसळ

हळदी गाजराचे भरीत (रायता)

सौ. अनघा निलेंद्र खेर  साहित्य – तीन ते चार कोवळी हळदी गाजरे, तीन ते चार सांडगे मिरच्या, मध्यम आकाराचे एक वाटी थोडेसे आंबट दही, चवीनुसार मीठ, हवी असल्यास चिमुटभर साखर , दोन टेबल स्पून तेलाची फोडणी, मोहरी, हळद, हिंग कृती – प्रथम गाजरे धुऊन, चांगली शिजवून घ्यावीत. चार शिट्य़ांपर्यंत शिट्या कराव्यात. थंड झाल्यावर, त्याची साले काढून चार भाग करून अगदी बारीक चिरावी. पळीने थोडीशी चेचावी, … Continue reading हळदी गाजराचे भरीत (रायता)

‘लस्सी जैसी कोई नही’

मुंबई | काही दिवसांपूर्वी गुगलच्या नव्या एँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमला लस्सी हे नाव देण्यात यावं यासाठी आयआयटी खरगपूरच्या आयआयटीयन्स मोहीम हाती घेतल्याचं वृत्त तुम्ही वाचलं असेलच. लस्सीची लोकप्रियता यावरून पुरेशी सिद्ध व्हावी. देशभरात सर्वत्र लस्सीचे अनेकाविध प्रकार मिळतात आणि प्रत्येक ठिकाणाची खासियत आपल्याला त्याची लज्जत चाखल्यावरच कळते. असो आता मुंबईतच अनेक उपनगरांमध्ये लस्सीची खास अशी लोकप्रिय ठिकाणं आहेत त्यासंदर्भातील हा खास लेख. दादर पूर्वेला कैलाश मंदिरची … Continue reading ‘लस्सी जैसी कोई नही’

तुम्हीही पाठवा तुमच्या खाण्याच्या आवडत्या ठिकाणाविषयी माहिती

माय सिटी माय फूड डॉट कॉम, mycitymyfood, pune food, mumbai food, maharastrian food, marathi food Continue reading तुम्हीही पाठवा तुमच्या खाण्याच्या आवडत्या ठिकाणाविषयी माहिती

बिबवेवाडीचं चिटणीस लंच होम

स्वप्नाली अभंग, पुणे | पंजाबी, चायनीज, कॉन्टिनेटल, थाई, इटालीईन सगळं चाखून झालं. आता जिभेला काहीतरी नवीन पाहिजे बॉस. ते ही चवदार आणि लज्जतदार, मग काय पुणेकरांची आपसूकच पावलं वळतात ती चिटणीस लंच होमच्या सीकेपी पदार्थांकडे. पुण्यात खवय्येगिरी करण्यासाठी तोटा नाही तरीपण या खाद्यजत्रेतली सारस्वती पदार्थांची उणीव भरून काढली ती बिबेवाडीच्या ’चिटणीस लंच होम’ नी. भारवा पापलेट, सीकेपी कोळंबी खिचडी, सीकेपी सोड्याची खिचडी, सीकेपी कोळंबीचे लिप्ते, … Continue reading बिबवेवाडीचं चिटणीस लंच होम