MUMBAI : (Susmita Bhadane) If you want to test Mumbai’s Best Falooda then you must visit BABA Falooda. It is located near Mahim Darga. This place is… Read more “Mumbai’s Most Popular and Delicious Falooda | BABA Falooda”
Category: MUMBAI
South Mumbai | Bademiya, Colaba
South Mumbai : Bademiya is located near Gate way of India. It is definitely one of the best street food places which beats many great restaurants in… Read more “South Mumbai | Bademiya, Colaba”
दादरमधील ‘जिप्सी कॉर्नर’
मुंबई : दादरला शिवसेना भवनाच्या चौकात ‘जिप्सी कॉर्नर’ नावाचं हॉटेल आहे, या हॉटेलात तुम्हाला अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची मेजवानी चाखण्यास मिळते. फास्टफूड देखील येथे मिळते.

मराठी पदार्थांची सतत रेलचेल येथे असते, अगदी पिठलं भाकर, ते शेव टोमॅटो भाजीपर्यंतचे सर्व पदार्थ तुम्हाला या हॉटेलात खायला मिळणार आहेत.
एकंदरीत या हॉटेलात वातावरणंही तसं चांगलंच आहे, हॉटेलसमोरही बसण्यास भरपूर जागा त्या मानाने आहे. इथल्या पदार्थांची चवंही चांगली आहे.
जिप्सी कॉर्नर हे दादरमधील खाण्याच्या प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक म्हटलं जातं, अनेक मराठी सेलिब्रिटीजचं येथे येणं जाणंही असतं.
हा हॉटेलात मिळणारे पदार्थ
मेतकूट, गावरान झुणका, पिठलं भाकरी, शेव टोमॅटोची भाजी, दही भात, ज्वारीची भाकरी, साबुदाणा खिचडी, मिसळ पाव, फालुदा, कोशिंबीर वडी, मसाला काकडी, भरलेली वांगी, मसाले भात, मसाला काकडी, भेंडी भाकरी, मटरवडा, मँगो मिल्कशेक, थालीपिठ, दहीपुरी, चीझ नॅचोज, चीझ गार्लिक ब्रेड, गाजर हलवा, साबुदाणा वडा.
पत्ता
जिप्सी कॉर्नर
दादर शिवाजी पार्क
शिवसेना भवनाच्या विरूद्ध बाजूला,
केळुस्कर रोड, दादर शिवाजी पार्क, दादर
वरळीतलं ‘सिन सिटी केक अॅण्ड बेक’
मुंबई : सिन सिटी केक अॅण्ड बेक ही केक शॉपची चेन आहे. हे सर्व 100 टक्के व्हेज असतात. या शॉपमध्ये तुम्हाला केक आणि बेक केलेले पदार्थ मिळतात.… Read more “वरळीतलं ‘सिन सिटी केक अॅण्ड बेक’”
नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी डिलाईल रोडचं ‘आत्मशांती’
मुंबई, परळ | नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आत्मशांती या नॉनव्हेज हॉटेलला जेवायला जाणं एक पर्वणी असते.
इथल्या हॉटेलमधील चिकन मसाला अनेकांची आवडती डीश आहे. या बरोबरचं अंड्यासह मसाला असलेला बैदाही लोकप्रिय आहे.
या मसालेदार चिकन-मटण सोबत मिळणारी रोटीही इथे छानपैकी पूर्ण शेकलेली असल्याने फेमस झाली आहे. पक्के तिखट नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी एक पर्वणीचं असते.
तुम्हाला मासे खायचे असतील तर माशांवरही ताव मारता येतो.
मात्र इथल्या चिकन आणि मटणाची मजा काही वेगळीच आहे. यासोबत इथली कडक सोलकढी प्यायला विसरू नका.
तिखट आणि मसालेदार चिकन आणि मटण खाणाऱ्यांनी या हॉटेलला जरूर एकदा तरी भेट द्यावी.
पत्ता – आत्मशांती, 6 अे, दु.नं.14, पृथ्वीवंदन सोसायटी, ना.म.जोशी मार्ग, मुंबई 400 013
Pratap Lunch Home for Sea food lovers
Pratap Lunch Home is the ultimate destination for food lovers keen to sample some of the world’s finest seafood cuisines. Pratap Lunch Home was founded by Mr. K.C.Amin in the year 1961.
Pratap Lunch Home is the only first original Mangalorean Seafood Restaurant of Mumbai to have completed 50 successful years of providing it’s patrons a fine
dining experience. Pratap Lunch Home is widely acknowledged as one of the Best Seafood Restaurants in Mumbai.
Pratap Lunch Home Fort, Mumbai
Address | 79, Lucky Mansion, Janmabhoomi Marg, Fort, Mumbai
Our renowned restaurant is pioneering Multi Cuisine dining, with a sumptuous range of South Indian, North Indian, Mangalorean, Mughlai and Chinese dishes served up freshly every day.
This mulch-cuisine restaurant blends the choicest culinary delights with the finest ambiance. You will discover that this is an ideal place to enjoy great food with friends and family.
At Pratap Lunch Home we create a gourmet dining experience. We strive to make your dining fun and exciting. Our cuisine is influenced by the flavors and styles of many cultures so diners can enjoy savoring different mouth watering dishes.
One of the great things about Pratap Lunch Home is that the menu is constantly evolving based upon the seasonality of produce and the team’s fascination with different cuisines. If you’re a regular visitor, you know that there are a few standards that we tend to rotate through the menu, but for the most part, you will be delighted to see all kinds of new dishes each time you visit the restaurant.

Lying in the heart of buzzing Janmabhoomi Marg, Fort, Pratap Lunch Home boasts of relaxed setting, crisp modern design, edgy lighting, and friendly, experienced staff and the tasty food that will surely make your taste buds dance leaving you craving for more. Our refined cuisine offers characteristic Mangalorean delicacies along with various other delicacies which cannot be found anywhere else in the world.

Pratap Lunch Home has specialized dishes which include Haryali Crab Meat, Tandoori Crab, Crab Kalamiri Tandoori, Gassi Crab, Fish Tawa Fry, King Prawns Gassi, Pomfret Butter Pepper and Prawns Chilly Roast.
Pratap Lunch Home’s upscale yet unpretentious atmosphere provides the canvas for an unparalleled dining experience. We offer a selection of unique dishes inspired by a variety of cultures and styles.

We enjoy incorporating the finest ingredients in our refined cuisine, and sharing that enjoyment with our guests. Till date we have maintained our standards of fine dining and will continue to do so for many years to come.
Our staff is extremely amicable and makes you feel at home. Since its inception, Pratap Lunch Home has been a favoured destination for Seafood lovers all over the world. Cutting edge fine dining and ambiance have always been our calling card, bolstered with exceptional service.
‘सी फूड लव्हर्स’साठी प्रताप लंच होम
Pratap Lunch Home was founded by Mr. K.C.Amin in the year 1961. Pratap Lunch Home is the only first original Mangalorean Seafood Restaurant of Mumbai to have completed 50 successful years of providing it’s patrons a fine dining experience. Pratap Lunch Home is widely acknowledged as one of the Best Seafood Restaurants in Mumbai.
‘सीएसटी’समोर ‘आराम’चा ‘वडापाव’
मुंबईत सीएसटी रेल्वे स्थानकासमोर आराम नावाचं मराठी पदार्थांसाठी प्रसिद्ध् हॉटेल आहे. या हॉटेलच्या बाहेर आराम वडापाव नावाचा स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलवर मुंबईकरांसह काही परदेशी पर्यटकही… Read more “‘सीएसटी’समोर ‘आराम’चा ‘वडापाव’”
अंधेरीतलं काठेयावाडी हॉटेल
काठेयावाडी या हॉटेलात काठेयावाडी जेवण मिळतं, हे काठेयावाडी हॉटेल अंधेरी पूर्वला आहे. अंधेरी स्टेशनपासून घाटकोपरकडे जाणाऱ्या मेट्रोच्या पुलाखाली दोन-तीन मिनिटाच्या अंतरावर काठेवाडी हॉटेल आहे. या हॉटेलातचांगलं आणि… Read more “अंधेरीतलं काठेयावाडी हॉटेल”
‘नॉनव्हेज’साठी कुलाब्याचं अप्रतिम ‘ऑलिम्पिया कॅफे हाऊस’
मुंबई | कुलाब्याचं ऑलिम्पिया कॉफी हाऊस आपल्या अनोख्या टेस्टसाठी प्रसिद्ध आहे. हे मांसाहारी हॉटेल म्हणावं लागेल, खास करून मोगलाई पदार्थ इथली खासियत. ऑलिम्पियाचा प्रत्येक पदार्थ जीभेवर आपली… Read more “‘नॉनव्हेज’साठी कुलाब्याचं अप्रतिम ‘ऑलिम्पिया कॅफे हाऊस’”
‘लस्सी जैसी कोई नही’
मुंबई | काही दिवसांपूर्वी गुगलच्या नव्या एँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमला लस्सी हे नाव देण्यात यावं यासाठी आयआयटी खरगपूरच्या आयआयटीयन्स मोहीम हाती घेतल्याचं वृत्त तुम्ही वाचलं असेलच. लस्सीची लोकप्रियता… Read more “‘लस्सी जैसी कोई नही’”
तुम्हीही पाठवा तुमच्या खाण्याच्या आवडत्या ठिकाणाविषयी माहिती
माय सिटी माय फूड डॉट कॉम, mycitymyfood, pune food, mumbai food, maharastrian food, marathi food
प्रकाशचा साबुदाणा वडा
प्राजक्ता धर्माधिकारी-कुंटे, मुंबई | दादर… मुंबईतलं प्राईम लोकेशन…. मुंबईत राहणारा प्रत्येकजण कोणत्याना कोणत्या निमित्ताने दादरमध्ये येतच असतो. दादरमध्ये खरेदी, फिरणं, खाणं, पिणं सगळंच चालतं. त्यातीलंच खाण्याची काही… Read more “प्रकाशचा साबुदाणा वडा”
केईएम हॉस्पिटलसमोरचं ‘आदिती हॉटेल’
मुंबई | आदिती हॉटेल हे शाकाहारी जेवणासाठी प्रसिद्ध आहे. आदिती हॉटेल हे मुंबईतील परळ भागात आहे. केईएम हॉस्पिटलच्या पश्चिम बाजूच्या गेटसमोर आदिती हॉटेल आहे. केईएम हॉस्पिटलच्या गेटसमोर… Read more “केईएम हॉस्पिटलसमोरचं ‘आदिती हॉटेल’”
मुंबईचा ‘लाडूसम्राट’
मुंबई | लोअरपरळ आणि लालबाग दरम्यान गणेश गल्लीजवळ मुंबई ‘लाडूसम्राट’ हे हॉटेल आहे. या हॉटेलातील वडा चटणी प्रसिद्ध आहे. भारतमाता सिनेमाजवळ गेल्यावर तुम्हाला लाडूसम्राटचं सहज दर्शन होवू… Read more “मुंबईचा ‘लाडूसम्राट’”
चालतं फिरतं हॉटेल
स्वप्नाली अभंग | मुंबई पुण्यासारख्या शहरात टपऱ्या, हातगाड्या, खाऊगल्ल्या, मॉल्सची फूडकोर्ट असे विविध आणि मुबलक पर्याय उबलब्ध आहेत. पण भटकंती आणि बरोबरच मेजवानी असा दुहेरी आंनद देणाऱ्या… Read more “चालतं फिरतं हॉटेल”
ताकासाठी ‘क्षणभर विश्रांती’
स्वप्नाली अभंग : आरोग्याच्या दृष्टीने ताक अतिशय उत्तम, हे वेगळं सागांयची गरज नाही. ताकाला तर पृथ्वीवरचं अमृत म्हटलं आहे. आता तुम्ही म्हणाल की, ताकात अशी काय व्हरायटी… Read more “ताकासाठी ‘क्षणभर विश्रांती’”
चवीने खाणार, त्याला कोल्हापुरी मानवणार..!
(पद्मा शिंदे, कोल्हापूर ) कोल्हापूर म्हटलं की डोळ्यांसमोर उभी राहते, ती इथली संस्कृती आणि कला – क्रीडा परंपरा… आखाड्यातला कुस्ती असो किंवा कलाकारांची कला, दोन्ही इथेच अनुभवावं.… Read more “चवीने खाणार, त्याला कोल्हापुरी मानवणार..!”
मालवण समुद्र
अजित वायकर डिलाईल रोडची ओळख आहे ती मिनी कोल्हापूर म्हणून. सुमारे ५० हजार कोल्हापूरकर इथं संसार थाटून असावेत. पण, इथल्या हॉटेलांतली खाद्यसंस्कृती मात्र अस्सल कोकणी आहे. या… Read more “मालवण समुद्र”
वडापावचा गाव
जान्हवी मुळे कर्जतचं नाव काढलं की बहुतेकांना तीन गोष्टी लगेचच आठवतात- फास्ट लोकल, पावसाळी सहल आणि वडापाव. कर्जतचा वडापाव आहेच तसा खास. मुंबई आणि पुण्याच्या कुशीत वसलेल्या… Read more “वडापावचा गाव”