Your ads will be inserted here byEasy Plugin for AdSense.Please go to the plugin admin page toPaste your ad code …
अमळनेरच्या अंबर हॉटेलची प्रसिद्ध मिसळ
Your ads will be inserted here byEasy Plugin for AdSense.Please go to the plugin admin page toPaste your ad code …
जालन्यातील वृंदावन मिसळ
Your ads will be inserted here byEasy Plugin for AdSense.Please go to the plugin admin page toPaste your ad code …
उत्कृष्ठ मिसळ…. झणझणीत पण… तेवढीच चविष्ठ
पुणे : टिळक रस्त्यावरून जाताना अभिनव कॉलेज चौक क्रॉस करून थोडेसे पुढे गेले कि डाव्या बाजूला आहे. (OKG)’ओकेजी’ खाऊगल्ली… इथली …
पुण्यात मिळणारी ‘शेगाव कचोरी’
स्वप्नाली अभंग, पुणे | शेगावला गजानन महाराज यांच्या मठात अनेक भाविक येतात, पण शेगाव आणखी एका कारणासाठी प्रसिध्द आहे, ते …
शुक्रवार पेठेतली हेरंब मिसळ
स्वप्नाली अभंग, पुणे | पुण्याच्या मिसळ कट्ट्यातली आणखी एक मानाची मिसळ म्हणजे हेरंबची मिसळ. पुणेरी मिसळींना तोड नाही हेच खरं, …
बिबवेवाडीचं चिटणीस लंच होम
स्वप्नाली अभंग, पुणे | पंजाबी, चायनीज, कॉन्टिनेटल, थाई, इटालीईन सगळं चाखून झालं. आता जिभेला काहीतरी नवीन पाहिजे बॉस. ते ही …
हिराबाग चौकातली उपवासाची मिसळ
स्वप्नाली अभंग/ पुणे चार्तुमास म्हणजे व्रत वैकल्याचा महिना. उपावास आणि सात्विक भोजना मुळे आपोपच खाण्यावर काही बंधन येतात. पण खाणं …
कोल्हापूरच्या राजाभाऊंची भेळ
सचिन पाटील, कोल्हापूर | कोल्हापूर म्हटलं की खवय्यांना पहिल्यांदा आठवतो, तो म्हणजे झणझणीत तांबडा आणि पांढरा रस्सा, फडतारेंची चमचमीत मिसळ …
पुण्यातील खाद्यसौंदर्यांतली ‘गुर्जर मस्तानी’
स्वप्नाली अभंग, पुणे | पुण्याचं आणि मस्तानीचं एक नातं आहे. इतिहासातील नाही तर खाद्यविश्वातील मस्तानी विषयी आम्ही बोलतोय. पुण्यात मस्तानी …
SPDP आणि खास्ताचाट
स्वप्नाली अभंग, पुणे | पुण्यात खादाडीला भरपूर वाव असला तरी चाटच्या बाबतीत जरा कमतरतातच जाणवते. अस्सल मुंबईकर वडापाव आणि पाणीपुरी …
मराठी माणसाची ‘मराठी मिसळ’
स्वप्नाली डोके, पुणे | दर मैलावर भाषा बदलते असं काहीस पुण्यात मिसळीच्या बाबतीत म्हणावं लागेल. मिसळींमध्ये खूप अप्रिम व्हारायटी उपलब्ध …
पौष्टीक इडलीचं उदय विहार
स्वप्नाली अभंग | पुण्यात माणूस उपाशी राहू शकत नाही. कोपऱ्या कोपऱ्यावर चौका चौकात हमखास खाण्याचे पदार्थ मिळतात. स्वस्त आणि मस्त …
‘साईछाया’ची काळ्या रस्स्यातली मिसळ
स्वप्नाली अभंग, पुणे पुण्यातल्या खवय्यांची मिसळीला पहिली पसंती असते. पुण्यातल्या पुण्यातच मिसळींची भरपूर व्हारायटी मिळते. विशेष म्हणजे हे मिसळ प्रेमी …
सोलापूरची सुगरण
ज्ञानदा चव्हाण आपल्या आजूबाजूला खूप हॉटेल्स असतात, पण जिथे जाऊन खरचं जिभेचे चोचले भागवता येतात आणि चविष्ट जेवण जेवल्याचं समाधान …
दत्तुची ओली भेळ
भेळ आपली रविवारची संध्याकाळ चटपटीत करते. मुबंईत तर चौपाटी आणि भेळ याचं अतुट नातं आहे. पण शहरी बाजाच्या भेळीं पासून …
बादशाहीचा बादशाही थाट
स्वप्नाली अभंग, पुणे खानवळ म्हटलं कि, डोळ्यासमोर येते ते पाणचट आमट्या, पातळ डाळ असं काहीसं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं मात्र …
काटाकिरर मिसळ
पुण्यातलं खवय्यांचं मिसळ प्रेम तर सर्वांनाच माहित आहे. वेगळ्या आणि हटके चवीला प्रतिसाद हा मिळतोच. अशीच हट्क्या चवीची आणि नावाप्रमाणे …
ओतूरच्या फकीरभाईंचा प्रसिद्ध पेढा
(स्वप्नाली अभंग ) कोणतंही शुभ कार्य ठरलं, अपेक्षित, अनपेक्षित लाभ झाला, तर आनंद पेढे वाटून साजरा केला जातो. प्रसादात तर …
रामनाथ मिसळ
स्वप्नाली अभंग, पुणे पुणे हे खवय्याचं शहर म्हणून ओळखलं जातं हे तर निर्विवाद सत्य आहे. पण त्यातही पूणेरी मिसळ आणि …